मणप्पुरम फायनान्समधून 30 किलो सोन्याची चोरी

उल्हासनगरमध्ये भिंत फोडून तीस किलो सोनं चोरल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

Updated: Dec 26, 2016, 03:32 PM IST
मणप्पुरम फायनान्समधून 30 किलो सोन्याची चोरी title=

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये भिंत फोडून तीस किलो सोनं चोरल्याचा प्रकार उघडकीस आलाय.

उल्हासनगरमधील कॅम्प 4 च्या मणप्पुरम फायनान्समधून अंदाजे 30 किलो सोने अज्ञात चोराने भिंत फोड़ून चोरून नेले आहे. 

विठ्ठलवाडी पोलिसांसह गुन्हे शाखा व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पोलिस तपास सुरु आहे.