उल्हासनगर

Ullhasnagar News : कार पार्किंगचा वाद विकोपास; कुटुंबाला गुंडांकडून मारहाण झाल्याचं पाहताच वृद्धाचा हार्ट अटॅकने मृत्यू

Ullhasnagar News : उल्हासनगरमध्ये गाडीच्या पार्किंगवरून वाद गुंड बोलावून एकाच्या कुटुंबाला मारहाण मारहाण झालेल्याच्या वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू 

 

Jan 16, 2025, 07:06 AM IST

उल्हासनगरमधून अटक केलेली पॉर्न स्टार आरोही भारतातली नाही तर... राज कुंद्रासोबतही केलंय काम

Porn Star Riya Arrest : भारतात अश्लिल चित्रपटात काम करणाऱ्या रिया उर्फ आरोही बर्डेला अटक करण्यात आली आहे. रियाला उल्हासनगरमधून अटक करण्यात आली असून बनावट पासपोर्टप्रकरणी तिच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. 

Sep 27, 2024, 06:47 PM IST

'माझी पप्पी घे नाहीतर...' नामांकित शाळेतील पि.टी. शिक्षकांकडून 7 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

Crime News : महिलांवर वाढते अत्याचार आणि महिलांविरोधातील गुन्हे दिवसागणिक वाढत असून, त्यातच आता आणखी एक हादरवणारं वृत्त समोर आलं आहे. 

 

Sep 13, 2024, 07:51 AM IST

यांची हिंमत होतेच कशी? भर रस्त्यात वाहतूक पोलिसाला रिक्षाचालकाकडून बेदम मारहाण, व्हिडिओ व्हायरल

उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. याचा व्हडिओ व्हायरल झाला आहे. 

Sep 6, 2024, 07:25 PM IST

सामोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ पायाने तुडवले; उल्हासनगरमधील किळसवाणा व्हिडिओ

उल्हासनगरमधील एक किळसवाणा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कारागीर पायाने समोसे बनवण्यासाठी लागणारे पीठ मळत आहे. 

Mar 4, 2024, 07:15 PM IST

लाकडी दांडक्याने केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू, मारहाणीचं कारण काय तर..

ना ओळख, ना कोणता वाद... तरीही तरुणाला लाकडी दांडक्याने मारहाण. उल्हासनगरमध्ये तरुणाच्या हत्येने खळबळ, कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी आरोपीला केली अटक

Mar 2, 2023, 06:10 PM IST

आयडियाची भन्नाट कल्पना ! पूर्ण थाळी संपवणार, त्याला 1 तोळे सोने

गेल्या काही वर्षांपासून हॉटेल आणि ढाब्यांवर आमदार, खासदार यांच्या नावाने खवैय्यांना जम्बो महाथाळी (Jumbo Thali) उपलब्ध करून दिली जात आहे.  

Feb 20, 2021, 09:31 PM IST

उल्हासनगरमध्येही लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय

पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली यापाठोपाठ आता राज्यातल्या आणखी एका शहरात लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. 

Jul 11, 2020, 09:37 PM IST
Ulhasnagar 19 People Found Corona Positive At Funeral PT44S

उल्हासनगर | कोरोना संशयिताचा नियम डावलून अंत्यविधी

उल्हासनगर | कोरोना संशयिताचा नियम डावलून अंत्यविधी

May 29, 2020, 09:30 PM IST

उल्हासनगरात रुग्णाच्या अंत्यविधीला गेलेल्या 9 जणांना कोरोनाची लागण

उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

May 15, 2020, 03:51 PM IST

मुंबईत कामाला जाणाऱ्यांना अंबरनाथ, बदलापूरमध्ये नो एन्ट्री

अंबरनाथ, बदलापूर शहरांत ये-जा करण्यास बंदी

May 6, 2020, 12:35 PM IST

मुंबईत नोकरीला जाणाऱ्यांना कल्याण-डोंबिवली, उल्हासनगरात नो एन्ट्री

पुढील आदेश येईपर्यंत मुंबईतच व्यवस्था करण्याची सूचना

May 5, 2020, 09:28 PM IST

ठाणे, कल्याण डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगरात मद्यविक्रीला बंदी

ठाणे जिल्ह्यात मद्यविक्रीला अजूनही बंदीच

May 4, 2020, 11:59 PM IST
Maharashtra Covid 19 Counting In Districts PT1M7S

मुंबई, उल्हासनगर कोरोनाचा रुग्ण आढळला

मुंबई, उल्हासनगर कोरोनाचा रुग्ण आढळला
Maharashtra Covid 19 Counting In Districts

Mar 19, 2020, 01:20 PM IST