पोलिसांवर राजकीय दबाव, उपमुख्यमंत्र्यांची कबुली

पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. हिंजवडीच्या पोलीस स्टेशनचं उद्धघाटन अजित पवारांनी केलं त्यावेळी ते बोलत होते.  

Updated: Aug 31, 2014, 10:12 PM IST
पोलिसांवर राजकीय दबाव, उपमुख्यमंत्र्यांची कबुली title=
फाईल फोटो

पुणे: पोलिसांवर राजकीय दबाव असल्याची कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलीय. हिंजवडीच्या पोलीस स्टेशनचं उद्धघाटन अजित पवारांनी केलं त्यावेळी ते बोलत होते.  

गुन्हे नोंदविण्यात अनेक ठिकाणी राजकीय हस्तक्षेप होतो, मात्र आरोप पोलिसांवर केले जातात. पोलिसच गुन्हे नोंद करायला टाळाटाळ करत असल्याचे आरोप केले जातात, असं सांगत त्यांनी पोलिसांवर दबाव टाकणाऱ्या प्रमुख वरिष्ठ नेत्यांच्या चुकांवर बोट ठेवलं. पोलिसांनी दिलेल्या सुट्टीत समाधान मानावं असा सल्लाही अजित पवारांनी यावेळी दिला. 
 
पाहा व्हिडिओ

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.