police

पूनम ढिल्लोनच्या घरात चोरी, हिऱ्यांचा नेकलेस आणि पैसे गेले चोरीला, आरोपीला अटक

बॉलिवूड अभिनेत्री पूनम ढिल्लोनच्या मुंबईतील खार येथील घरात चोरी झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चोरीत सुमारे एक लाख रुपये किमतीचा हिऱ्यांचा नेकलेस, 35,000 रुपये रोख आणि काही अमेरिकन डॉलर्स चोरीला गेले आहेत. आरोपीला खार पोलिसांनी अटक केली असून, ही घटना 28 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान घडली आहे.

Jan 8, 2025, 03:49 PM IST
Beed Police Ends Own Life On Duty At Beed Police Headquarters PT1M1S

Beed News | पोलीस कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनं एकच खळबळ

Beed Police Ends Own Life On Duty At Beed Police Headquarters

Jan 8, 2025, 03:20 PM IST

7 हजार पगाराची मोलकरीण; अचानक कमवायला लागली करोडो, सुनेला कळलं सासऱ्यांचं गुपित

Crime News : एक विचित्र घटना समोर आलीय. ज्योतिषीचार्याकडे कामा करणारी 7 हजार पगाराची मोलकरीण अचानक करोडोपती झाली. मुलगा आणि सुनेला संशय आला अन् तिने मोलकरीणचा मोबाईल तपासल्यास सासऱ्यांचं ते गुपित उघड झालं. 

Jan 7, 2025, 08:45 PM IST

Santosh Deshmukh Murder Case: नव्या फोटोने एकच खळबळ; वाल्मिक कराडसोबतची 'ती' व्यक्ती कोण?

Santosh Deshmukh Murder Case New Photo: 9 डिसेंबर रोजी मस्साजोग येथे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या प्रकरणात तपास सुरु असतानाच हा फोटो समोर आला आहे.

Jan 5, 2025, 11:28 AM IST

Kalyan Rape- Murder Case: विशाल गवळीला कोर्टातच कोसळलं रडू; पोलिसांना म्हणाला, 'मला फक्त एकदाच...'

Kalyan Rape- Murder Case: कल्याण पूर्वेतील चक्कीनाका येथील एका चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या मारेकरी विशाल गवळी (Vishal Gawli) आणि त्याची पत्नी साक्षी (Sakshi Gawali) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

 

Jan 4, 2025, 12:14 PM IST

बंदुकीसाठी स्वतःच रचला हल्ल्याचा कट; धाराशिव जिल्ह्यातील सरपंचाचा कारनामा

Dharashiv News : धाराशिव जिल्ह्यात घडलेल्या त्या घटनेनं सगळ्यांना बसला धक्का! नेमकं असं काय घडलं चला जाणून घेऊया.

Jan 2, 2025, 07:11 PM IST

थर्टी फर्स्टच्या रात्री कुडाळमध्ये राडा! पर्यटक स्थानिकांशी भिडले; पोलीस स्टेशनबाहेर गावकऱ्यांनी..

Crime News: नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक कोकणामध्ये दाखल झालेले असतानाच कुडाळमध्ये एक विचित्र घटना घडली.

Jan 1, 2025, 06:52 AM IST

‘क्या चोर बनेगा रे तू...!’ वाइन शॉपमध्ये चोरी करायला गेला आणि असा सापडला की व्हायरल झाला

THIEF SLEPT IN WINE SHOP: चोरी करायला गेला पण तिथेच अडकून पडला, अशी एक घटना अलीकडेच तेलंगणात घडली आहे. 

Dec 31, 2024, 01:30 PM IST

हिंगोली हादरलं! पोलीस कर्मचाऱ्याने सासरच्यांवर केला गोळीबार; पत्नीचा जागीच मृत्यू, सासू आणि मेहुणा ठार

Hingoli Firing: हिंगोलीत एका पोलीस कर्मचाऱ्याने सासरच्यांवर तुफान गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या गोळीबारात सासू आणि मेहुण्याचा मृत्यू झाला आहे. 

 

Dec 29, 2024, 04:34 PM IST
Pune Wagholi Case Police Arrest Dumper Driver In Drink And Drive Case PT34S

पुणे: वाघोली डम्पर अपघात प्रकरणात मोठी बातमी

Pune Wagholi Case Police Arrest Dumper Driver In Drink And Drive Case

Dec 25, 2024, 10:50 AM IST

माजी क्रिकेटच्या विरोधात निघालं अटक वॉरंट, पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश, काय आहे प्रकरण?

Robin Uthappa Arrest Warrant Issued : वॉरंट क्षेत्रीय पीएफ आयुक्त सदाक्षरी गोपाल रेड्डी यांनी जारी केलं असून पोलिसांना कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  

Dec 21, 2024, 12:13 PM IST