पुणे : भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने टी-२० चा संघ खूप संतुलित संघ असल्याचे सांगितले आहे. उद्या पुणे येथे श्रीलंकेविरूद्ध पहिला टी-२० सामना रंगणार आहे.
या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत धोनी बोलत होता. युवराज, सुरेश रैना हे पार्ट टाइमर गोलंदाजी ही बोनस असते.
पुण्याचे पिच खूप स्लो असेल तरच आयपीएलमध्ये सर्वाधिक बोल लागलेल्या भारतीय खेळाडू पवन नेगी याला खेळविणार आहे. ऑस्ट्रेलियातील धोनीचा फेवरेट हार्दिक पांड्याला खाली बसविण्यात येईल.