मुंबई : जागतिक स्तरावर आंतरशालेय स्पर्धेत विक्रम करणाऱ्या प्रणव धनावडे याने शंभर धावांचे १० टप्पे पार करून १००० धावा केल्या.
हजार धावा पूर्ण करताना त्याने १२७ चौकार आणि ५९ षटकांर लगावलेत.
या १००० धावा करण्यासाठी त्याने किती चेंडू घेतले... त्याची संपूर्ण यादी.
#PranavDhanawade चा 1000 पर्यंतच्या धावांचा प्रवास, प्रत्येक 100 धावांचा टप्पा
धावा बॉल्स
100 33
200 63
300 96
400 128
500 155
600 183
700 225
800 259
900 288
1000 323
1009 327