: आजचा दिवस खास बनविण्यासाठी तुम्हांलाच पुढाकार घ्यावा लागणार आहेय तुमचा प्रियकर नाराज असल्यास त्यांची समजूत काढावी लागेल, आज तुम्ही छान नटून थटून गेल्यास किंवा एखादं चुंबन देऊन त्याची नाराजी दूर करण्यास काहीच हरकत नाही.
‘व्हॅलेटाईन डे’ म्हणजे एकमेकांना माफ करण्याचा आणि गैरसमज दूर करण्यासाठी योग्य असा दिवस आहे.
आज आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत बाहेर फिरायला गेलास आजचा दिवस अविस्मरणीय असा ठरू शकतो. तुमची आवडती व्यक्ती अत्यंत लाजाळू असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा लाजाळूपणा तुम्हांलाच दूर करावा लागेल.