मंगळ ग्रहाच्या उर्जेमुळे आज तुम्ही स्वत:ला जाणवेल की तुम्ही खूप शक्तीशाली आहात, पण त्याच सोबत तुम्ही भावनिकसुद्धा व्हाल, तसंच तुमच्या आवडत्या व्यक्तीसाठी अशाच काही भावना तुमच्या मनात डोकावतील. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुमची काही कामांबाबत तुम्ही खूपच आक्रमक असाल. आणि जोवर ती कामं पूर्ण होत नाही त्याचा पाठपुरावा तुम्ही करतच राहाल.
तुम्हांला आज वाटेल की तुमच्या आवडत्या व्यक्तीने तुमच्या भावना समजून घ्याव्यात, आणि हे नेहमीच होत राहावं असं देखील वाटेल. वृश्चिक राशीच्या पुरूषांबाबत तुम्ही मात्र डोलायमान स्थितीत असाल.
वृश्चिक राशीच्या पुरूषांसोबत नक्कीच प्रेमात आहात की नाही असं देखील वाटू लागेल. पण वृश्चिक राशीच्या व्यक्तीबाबत आता चांगलं घडण्याची सुरवात होत आहे.