मुंबई : अमेझॉन आणि फ्लिपकार्टवरुन ऑनलाईन शॉपिंग करणा-या ग्राहकांची फसवणूक होत असल्याने वैधमापनशास्त्र नियंत्रण विभागाकडून फ्लिपकार्ट आणि एमेझॉनच्या गोडाउनवर कारवाई केली.
वस्तुंची एमआरपी किंमत, उत्पादने याबाबत नियमाचे उल्लंघन केल्याने ही कारवाई कऱण्यात आली. भिवंडीतील गोडाऊन येथे मालाची तपासणी करुन ही कारवाई करण्यात आली.