नवी दिल्ली : या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला. सच्च्या मैत्रीला सलाम करण्यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.
पण मैत्रीमधील विश्वासावर प्रश्न उपस्थित होतात. पण खऱी मैत्री कितीही प्रयत्न केला तरी तुटू शकत नाही. पण मैत्रीमध्ये मुलगी आली तर ती तुटण्याची भीती असते.
खालील व्हिडिओमध्ये दोन मित्रांमध्ये एका मुलीमुळे वितुष्ट निर्माण होते. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत स्पष्टपणे दिसते की तरूणीमुळे मित्रांच्या नात्यात दरार निर्माण होते.
पाहा तो धमाल व्हिडिओ
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.