मुंबई: एकविसावं शतक, टेक्नोसॅव्ही जनरेशन असं असलं तरी अजूनही ‘मासिक पाळी’बद्दल बिनधास्त बोलायला मुली घाबरतात. ‘मासिक पाळी’ ही एक नैसर्गिक क्रिया असली तरी अनेक जण त्याला पाप मानतात. मुलंही त्याला तुच्छ समजतात. पण जर हीच ‘मासिक पाळी’ मुलांना आली तर?
एका कॉलेज कॅम्पसमध्ये याबाबत सर्व्हे करण्यात आला. मुलांना 'मासिक पाळी' आली तर काय होईल? असा प्रश्न अनेक मुली आणि मुलांना विचारण्यात आला. सुरुवातीला मुलींना या प्रश्नावर हसू आलं तर काही जणींनी त्यावर दिलखुलास उत्तरं दिली.
पाहा हा व्हिडिओ... काय म्हणणं आहे तरूण-तरुणींचं
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.