पतीच्या कॅन्सरबद्दल समजताच अशी होती अभिनेत्री अभिज्ञा भावेची अवस्था
खुलता कळी खुलेना या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिज्ञाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. काही वर्षापुर्वी तिने मेहून पैसोबत लग्नगाठ बांधली.
मुंबई : खुलता कळी खुलेना या मालिकेतून घरा-घरात पोहचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे तिच्या पर्सनल आयुष्यामुळे कायमच चर्चेत असते. सोशल मीडियावर अभिज्ञाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. काही वर्षापुर्वी तिने मेहून पैसोबत लग्नगाठ बांधली. सगळं काही छान सुरु असताना अचानक तिच्या पतीला कॅन्सरच निदान झालं. ही गोष्ट त्यांच्यासाठी किती कठिण होती याबद्दल या दोघांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे. पतीला कँसर आहे ही गोष्ट अभिज्ञाला लग्नाच्या अॅनिव्हर्सरीच्या दुसऱ्याच दिवशी कळाली होती. यानंतर तिची काय प्रतिक्रिया होती याबबत मेहूल पै ने भाष्य केलं आहे.
पाहूयात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती
![पाहूयात काय म्हणाला अभिनेत्रीचा पती](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/05/703626-abhidnya-1.jpg)
डॉक्टरांना फोन केला
![डॉक्टरांना फोन केला](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/05/703624-abhidnya-2.jpg)
'मी ते रिपोर्ट जरा लपवून ठेवले'
!['मी ते रिपोर्ट जरा लपवून ठेवले'](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/05/703623-abhidnya-3.jpg)
आणि ती रात्री रडायला लागली...
![आणि ती रात्री रडायला लागली...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/05/703622-abhidnya-4.jpg)
पण जेव्हा त्यावरचे उपाय सुरू झाले तेव्हा...
![पण जेव्हा त्यावरचे उपाय सुरू झाले तेव्हा...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/05/703621-abhidnya-5.jpg)
मला कुठे रडता येत नव्हतं, पण...
![मला कुठे रडता येत नव्हतं, पण...](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/02/05/703620-abhidnya-6.jpg)