Bollywood मधील 'या' कलाकारांनी उघडलं केलं sex life चं गुपित
Bollywood celebs opens up about their sex life:आपल्या समाजात सेक्स विषयी बोललं म्हणजे पाप समजलं जातं. मात्र अनेक बॉलिवूड (Bollywood) स्टार्सनी या विषयावर आपलं मत उघडपणे मांडलं आहे.
Bollywood celebs opens up about their sex life: जरी आज आपण 22 व्या शतकात जगत आहोत, तरीदेखील अजूनही समाजात मोकळेपणे सेक्स आणि त्यासंदर्भातील गोष्टीवर आपण बोलू शकत नाही. आपल्या समाजात सेक्स विषयी बोललं म्हणजे पाप समजलं जातं. मात्र अनेक बॉलिवूड (Bollywood) स्टार्सनी या विषयावर आपलं मत उघडपणे मांडलं आहे. अनेक कलाकारांनी त्यांच्या सेक्स लाईफबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. जाणून घेऊया अशाच काही स्टार्सबद्दल...(11 bollywood celebs openly talk about their sex life entertainment gossips)