Guru Gochar : 'या' राशींसाठी 2024 असणार लकी; गुरु गोचरमुळे मिळणार सन्मान आणि पैसाच पैसा
Jupiter Transit in Taurus : ग्रहांचा गुरू बृहस्पति याला वैदिक ज्योतिषशास्त्रात देवगुरु म्हटलं जातं. या गुरुदेवामुळे येणार नवीन वर्ष 2024 वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
Jupiter Transit in Taurus : गुरु ग्रह हा एका राशीत 13 महिने असतो. तो सध्या मेष राशीत असून नवीन वर्षात 2024 मध्ये तो वृषभ राशीत संक्रमण करणार आहे. त्यामुळे नवीन वर्ष काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
1/7

वैदिक ज्योतिषशास्त्रनुसार 1 मे 2024 ला दुपारी 12:59 वाजता गुरू मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यानंतर 12 जून रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मग गुरू 9 ऑक्टोबरला प्रतिगामी होईल आणि 4 फेब्रुवारी 2025 पर्यंत प्रतिगामी (वक्री) राहणार आहे. यानंतर, 4 फेब्रुवारीला मार्गी होणार आणि 14 मे रात्री 10:36 वाजता 2025 पर्यंत वृषभ राशीत राहणार आहे.
2/7

3/7
कर्क (Cancer)

2024 मध्ये गुरूच्या राशीत बदलानंतर गुरू हा कर्क राशीच्या अकराव्या घरात स्थित होणार आहे. हे घर उत्पन्नाचं असल्याने या लोकांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तुम्हाला नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहे. व्यावसायिकांसाठी गुरु गोचर यश आणि प्रगती घेऊन आला आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे.
4/7
वृश्चिक (Scorpio)

2024 हे वर्ष वृश्चिक राशीसाठी भाग्यशाली ठरणार आहे. गुरु या राशीच्या सातव्या भावात स्थित होणार आहे. या लोकांच्या विवाहिक जीवनात आनंदाचे वारे वाहणार आहे. या लोकांच्या सुखात आणि सौभाग्यात वाढ होणार आहे. अविवाहित लोकांना लग्नाचा चांगला प्रस्ताव येणार आहे. तुम्हाला नशिबाची साथ काय असते याची अनुभूती मिळणार आहे.
5/7
मेष (Aries)

6/7
सिंह (Leo)

7/7
कन्या (Virgo)
