Catches Win Matches: वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू

टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

Pravin Dabholkar | Feb 20, 2025, 19:52 PM IST

India Player Catches: टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

1/7

वनडेमध्ये सर्वाधिक कॅच घेणारे 'टॉप 5' भारतीय खेळाडू

Top 5 Indian players with the most catches in ODIs

India Player Catches: टीम इंडियाच्या बॅटींग, बॉलिंग, फिल्डिंगचा नेहमीच दबदबा असतो.टीम इंडिया सध्या चॅम्पियन्स ट्रॉफी खेळतेय.त्यामुळे टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचीदेखील दावेदार मानली जाते.

2/7

सर्वाधिक कॅचेस

Top 5 Indian players with the most catches in ODIs

दरम्यान टीम इंडियामध्ये सर्वाधिक कॅचेस कोणी घेतल्यायत तुम्हाला माहिती आहे का?

3/7

सुरेश रैना

Top 5 Indian players with the most catches in ODIs

सुरेश रैनाने एकूण 102 कॅचेस घेतल्या असून तो पाचव्या स्थानी आहे.

4/7

राहूल द्रविड

Top 5 Indian players with the most catches in ODIs

राहूल द्रविडने आपल्या कारकिर्दित एकूण 124 कॅचेस घेतल्या असून तो चौथ्या स्थानी आहे.

5/7

सचिन तेंडुलकर

Top 5 Indian players with the most catches in ODIs

सचिन तेंडुलकरने फिल्डर म्हणून 140 विकेट्स घेतल्या असून तो तिसऱ्या स्थानी आहे.

6/7

विराट कोहली

Top 5 Indian players with the most catches in ODIs

विराट कोहलीनेदेखील आतापर्यंत 156 कॅचेस घेतल्या असून तो दुसऱ्या स्थानी आहे.

7/7

मोहम्मद अझरुद्दीन

Top 5 Indian players with the most catches in ODIs

मोहम्मद अझरुद्दीन यांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 156 कॅचेस घेतल्या असून ते पहिल्या स्थानी आहेत.