1/5

रणवीर आणि दीपिका : बॉलिवूडमध्ये अनेक जोड्या लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. यामधली पहिली जोडी म्हणजे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. 14 आणि 15 नोव्हेंबरला इटलीमधील लेक कोमोमध्ये दोघांचा विवाह होणार आहे. दीपिका आणि रणवीरने आपल्या लग्नाचं कार्ड देखील सोशल मीडियावर शेअर केलं आहे. विवाहासाठी काही मोजक्या लोकांना आमंत्रण असून मुंबईमध्ये दोघेही रिसेप्शन देणार आहेत.
2/5

प्रियंका आणि निक : मुंबईमध्ये भारतीय पद्धतीने लग्नाच्या आधीचे काही कार्यक्रम करणारे प्रियंका आणि निक यांच्या लग्नाची देखील चर्चा आहे. निक हा प्रियंका पेक्षा खूपच लहान असल्याने या विवाहाच्या चांगल्याच चर्चा रंगल्या आहेत. पण दोघांनीही आपलं हे नातं लपवलं नाही. तारीख ठरली नसली तरी लवकरच दोघांचा विवाह होणार आहे. यावर्षी प्रियंकाने निकसाठी करवाचौथचा उपवास देखील केल्याचं बोललं जात आहे.
3/5

4/5

5/5
