खूशखबर! लवकरच 5G तुमच्या मोबाईलवर

सध्या आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलवर 4G नेटवर्क आहे. आता उत्सुकता आहे ती 5Gची. ही उत्सुकता आता लवकरच संपणार आहे. याचं कारण म्हणजे स्वत: केंद्र सरकारकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. देशात लवकरच 5G सेवेचा लाभ आपल्या सर्वांना घेता येणार आहे. या सेवेचा लाभ कधीपासून घेता येऊ शकतो जाणून घ्या.

Feb 25, 2021, 11:40 AM IST
1/5

Airtelकडून 5G ट्रायल

Airtelकडून 5G ट्रायल

मिळालेल्या माहितनुसार Airtel कंपनीने काही दिवसांपूर्वी 5G सेवेची ट्रायल केली होती. कंपनीने ही ट्रायल नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं हैदराबादमध्ये केली होती आणि ती यशस्वी देखील झाली. 

2/5

चार बड़ी टेलीकॉम कंपनियों को मिल सकती है मंजूरी

चार मोठ्या कंपनीना मिळणार 5G नेटवर्कसाठी मंजुरी

एयरटेल, जियो, बीएसएनएल और वी को देश में 5G नेटवर्क के ट्रायल की मंजूरी मिल सकती है.   

3/5

इंटरनेट सेवा उत्तम होईल

इंटरनेट सेवा उत्तम होईल

बताया जा रहा है कि केंद्र सरकार सबसे पहले 5G नेटवर्क के इंटरनेट सेवाओं पर भी फोकस रखेगी. यूजर्स को सबसे पहले फास्ट इंटरनेट स्पीड की सुविधा मिलेगी.   

4/5

संपूर्ण देशात एकत्र लॉन्च होणार नाही

संपूर्ण देशात एकत्र लॉन्च होणार नाही

एका अहवालानुसार दूरसंचार मंत्रालयाच्या सचिवांनी संसदेला सांगितलं की, एकाच वेळी संपूर्ण देशात 5G नेटवर्क सुरू करणं शक्य नाही. म्हणूनच सरकार प्रथम काही मेट्रो शहरांतून हे नवीन तंत्रज्ञान सुरू करण्याच्या विचारात आहे. नंतर ही सेवा संपूर्ण देशात विस्तारित केली जाईल.  

5/5

केंद्र सरकारने दिली माहिती

केंद्र सरकारने दिली माहिती

आयएएनएसच्या अहवालानुसार केंद्र सरकारने देशात 5G नेटवर्क लॉन्चबद्दल अचूक माहिती दिली आहे. दूरसंचार विभागाने  संसदीय स्थायी समितीला सांगितले की, यावर्षी 5G सुरू होईल. याबाबत अद्याप नेमकी तारीख समजू शकली नाही मात्र 2021च्या अखेरपर्यत नागरिकांना या सेवाचा लाभ घेता येण्याची शक्यता आहे.