नवीन फोन खरेदी करायचाय? या महिन्यात येताहेत एकापेक्षा एक भारी फोन, पाहा लिस्ट
5G Smartphones Launches in May 2023: जर तुम्हाला मे महिन्यात नवीन स्मार्टफोनची खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाँच स्मार्टफोनची माहिती दिली आहे. तुम्हाला हे नवीन फोन तुमच्या खिशाला परवडतील अशी कमी किंमत या फोनची आहे. हे सर्व फोन 5G सपोर्टेड असणार आहेत.
1/6
Samsung Galaxy A54

2/6
Realme 11 Pro+

हा स्मार्टफोन 34,900 रुपयांमध्ये भारतात लॉंच होणार आहे. या फोनला 6.7-इंच चा 1.54K AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. Realme 11 Pro+ नवीन डायमेन्सिटी 7000 सिरीज चिपसेट आणि 200MP कॅमेरा सेन्सरसह 8MP अल्ट्रा-वाइड आणि मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. तसेच ऑक्टा-कोर मीडियाटेक डाइमेंसिंटी 9000 5G प्रोसेसर देण्यात आला आहे. यामध्ये वक्र किनार्यांसह 6.7-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देखील असू शकतो. हे 80W किंवा 100W फास्ट चार्जिंग टेकला देखील सपोर्ट करू शकते.
3/6
Realme 11 Pro

4/6
Poco F5

5/6
Google Pixel Fold

बहुप्रतिक्षित Google Pixel Fold सह हा फोन देखील Google देखील 10 मे रोजी लॉंच करणार आहे. या फोनमध्ये 5.8 इंच कव्हर डिस्प्लेसह 7.69 इंच डिस्प्ले असणार आहे. या फोनमध्ये 12 GB रॅम आणि 256 GB अंतर्गत स्टोरेज उपलब्ध असणार आहे. या फोनला सेल्फीसाठी हे मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. या फोनची किंमत 1,45,690 रुपये असणार आहे.
6/6
Google Pixel 7a
