सिंगल चार्जमध्ये 800 km इतकी रेंज; Tesla पेक्षा स्वस्त Xiaomi इलेक्ट्रीक कार
Xiaomi ची स्वत आणि जबरदस्त फिचर असलेली इलेक्ट्रीक कार लाँच. जाणून घ्या किंमत आणि कारचे फिचर्स
Xiaomi SU7 : स्मार्टफोनच्या मार्केटमध्ये दरारा असणारी Xiaomi कंपनीने आता ऑटोमोबाईल क्षेत्रात पदार्पण केले आहे. Xiaomi कंपनीची जबरदस्त इलेक्ट्रीक कार लाँच झाली आहे. ही कार सिंगल चार्जमध्ये 800 km इतकी रेंज देईल असा दावा कंपनीने केला आहे.
1/7

2/7

3/7

5/7

या कारच्या बेस मॉडेलचे वजन 1,980 किलो आहे. लोअर ट्रिमचा टॉप स्पीड 210 km प्रति तास असा आहे. टॉप मॉडेलचे वजन 2,205 किलो आहे . याचा टॉप स्पीड 265 km प्रति तास असा आहे. बेस मॉडेलमध्ये 73.6kW क्षमतेची बॅटरी आहे. यात 668 किमीपर्यंतची ड्रायव्हिग रेंज मिळते. तर, टॉप मॉडेलमध्ये 101kWh क्षमतेची बॅटरी आहे. यात सिंगल चार्जमध्ये 800 किमीची रेंज मिळेल असा दावा कंपनीने केला आहे.
6/7
