तब्बल 963 वर्ष जुनं अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर; कलाकृती पाहून व्हाल थक्क
अंबरनाथ येथील शिवमंदिर अत्यंत प्राचीन मंदिर आहे. संपूर्ण भारतातून भाविक आणि पर्यटक हे मंदिर पाहण्यासाठी येतात.
Ambernath Shiv Mandir History : भारत ही देवांची भूमी आहे असं मानल जातं. भारतात अनेक देवी-देवतांची प्राचीन मंदिरे आहेत. असचं एक प्राचीन मंदिर मुंबईच अगदी जवळ असलेल्या अंबरनाथमध्ये आहे. हे मंदिर तब्बल 963 वर्ष जुनं आहे. या मंदिराची कलाकृती पाहून थक्क व्हाल.
2/7

3/7

4/7

5/7

6/7
