रत्नागिरी आणि कोल्हापूरच्या मधोमध असलेलं छुप हिलस्टेशन; महाराष्ट्रातील थंड हवेच्या पर्यटनस्थळांना देत टक्कर

Dec 01, 2024, 23:55 PM IST
1/7

रत्नागिरी आणि कोल्हापूर मधोमध एक छुप हिल स्टेशन आहे. हे हिल स्टेशम महाराष्ट्रतील थंड हवेच्या पर्यटनस्थळांना  टक्कर देते.    

2/7

आंबा हे ठिकाण कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे 65 किमी आणि रत्नागिरीपासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.

3/7

आंबा घाट हे लोकप्रिय हिल स्टेशन देखील आहे. आंबा घाटातील अनेक गावांमध्ये पर्यटक थांबातात आणि येथील निसर्गसौंदर्यचाा आनंद लुटतात. मात्र, आंबा गाव सर्वात लोकप्रिय आहे. 

4/7

आंबा घाट हा समुद्रसपाटीपासून 2000 हजार फूट उंचीवर आहे.  हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे .

5/7

घाटात नेमही धुकं असत. यामुळे आंबा घाटातून प्रवास करताना प्रवाशी हमखास घाटात थांबून फोटो काढतात.

6/7

आंबा घाट हा अतिशय सुंदर आहे. हिरवेगार डोंगर रस्त्याच्या भोवताली खोल दरी. 

7/7

पश्चिम घाटामध्ये रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातून प्रवास करताना उटी मसुरी रोडचा फिल येतो. आंबा घाटतच हे छुप हिल स्टेशन आहे.