महाष्ट्रात मॉरीशसचा फिल! कोकणातील हा सुंदर समुद्र किनारा जगात भारी

सिंधुदुर्गमधील या समुद्र किनाऱ्यावर फिरताना मॉरीशसचा फिल येतो.

| Apr 07, 2024, 19:05 PM IST

Maharashtra Konkan Tour Tarkarli Beach : कोकण म्हणजे स्वर्ग... येथे फिरताना अंथाग समुद्र किनारे आपल्याला कवेत घेतात असं वाटतं. कोकणात असे काही समुद्र किनारे आहेत ज्यांची तुलना परदेशातील समुद्र किनाऱ्यांशी होते. असाच एक समुद्र किनारा सिंधुदुर्ग मध्ये आहे. 

1/7

कोकणातील तारकर्ली या समुद्र किनाऱ्यावर फिरताना मॉरीशसचा फिल येतो.   

2/7

मुंबईहून राष्ट्रीय महामार्ग अर्थात मुंबई गोवा हायवेवरुन कुडाळ येथूनही वेंगुर्ल्याला जाता येते. कुडाळ-वेंगुर्ला अंतर 22 ते 25 किलोमीटर आहे.

3/7

 मुंबईहून रेल्वेने सांवतवाडी रेल्वे स्टेशनला उतरल्यावर  28 ते 30 किलोमीटर अंतरावर वेंगुर्ला येथे तारकर्ली समुद्र किनारा आहे.  

4/7

तारकर्ली समुद्र किनाऱ्याचे सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे येथे डॉन्फिनचे दर्शन घडते. देवबाग समुद्र किनाऱ्यावरुन बोटीने येथे सफर करता येते.

5/7

नजर जाईल तिथपर्यंत दिसणारा निळाशार समुद्र किनारा,  बांबूची बने, सुपारीच्या बागा तारकर्लीच्या सौंदर्यात आणखी भर घालतात.  

6/7

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे   तारकर्ली समुद्र किनारा आहे. हा समुद्र किनारा जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो.

7/7

स्वच्छ पाणी, पांढरी रेती अलौकिक निसर्गसौंदर्याने नटलेल्या तारकर्लीच्या समुद्र किनाऱ्यासमोर मॉरिशसचा समुद्र किनाराही फेल ठरेल.