लग्नाच्या 11 वर्षांनंतर अभिनेता झाला जुळ्या मुलांचा पिता; शेअर केली गुडन्यूज!
Karan Vohra Becomes Father of Twins: लोकप्रिय अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या गुडन्यूजबद्दल सांगताना दिसत आहेत. आता अशाच एका लोकप्रिय कलाकारानं आपल्या घरी आलेल्या नव्या पाहुण्यांची गुडन्यूज दिली आहे. त्यानं इन्टाग्रामवरून माहिती दिली आहे.
Karan Vohra Becomes Father of Twins: सध्या बॉलिवूडमध्ये चर्चा आहे ती कपल्सना होणाऱ्या बाळांची. अभिनेते आणि अभिनेत्री आपल्या गुडन्यूजबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसतात. सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे दीपिका कक्कर आणि तिच्या पतीची आता अजून एका कपलनं जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.