चित्रपट हिट झाल्यानंतर गायब झाले 'हे' कलाकार; कारण ऐकून बसेल धक्का
Actor Who Quit Acting: काही कलाकारांच्या अभिनयाचे जादू फार काळ टिकली नाही. त्यांनी वेगळ्या कारणांसाठी अभिनय क्षेत्र सोडणाचा निर्णय घेतला होता परंतु नक्की यामागील कारणं काय आहेत? जाणून घेऊया.
Actor Who Quit Acting: बॉलिवूड किंवा टॉलिवूड या क्षेत्रात अनेक वर्षे सतत काम करत राहणं आणि आपल्या चाहत्यांचे सातत्यानं मनोरंजन (South Indian Actors) करणं हे कुठल्याही कलाकारासाठी सोप्पं नाही. हे काहींना जमतं तर काहींना नाही. परंतु असेही काही कलाकार आहेत ज्यांनी अभिनय क्षेत्र हे धक्कादायक कारणासाठी सोडलं आहे. तुम्हाला जाणून घेऊन पण आश्चर्य वाटेल. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया या काही कलाकारांविषयी.
कल्याणी
![कल्याणी kalyani](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/23/590749-act5.jpg)
अभिनेते शिवकुमार
![अभिनेते शिवकुमार shivkumar](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/23/590748-act4.jpg)
अब्बास
![अब्बास abbas](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/23/590747-act3.jpg)
असीन
![असीन asin](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/05/23/590746-act2.jpg)