मायरा वायकुळच्या लहान भावाचा पहिला फोटो पाहिलात का? नाव अजून गुलदस्त्यात
झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेतील बालकलाकार मायरा वायकुळ कायमच चर्चेत असते. मायरा वायकुळ नुकतीच मोठी ताई झाली आहे. 'हॅलो वर्ल्ड' म्हणत मायराने भावाचा पहिला फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Oct 28, 2024, 11:20 AM IST

1/7

2/7

5/7