पूर्ण लूकच बदलला, 'धूम'मधील 'या' अभिनेत्रीला ओळखलं का?

अजय देवगण, अक्षय खन्ना आणि अक्षय कुमारसोबत कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या अभिनेत्रीचे तुम्हाला नाव आठवते का? 

Soneshwar Patil | Aug 11, 2024, 12:34 PM IST
1/6

अभिनेत्री रिमी सेन

तुम्हाला आठवत नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो की ती दुसरी कोणी नसून ती बॉलिवूड अभिनेत्री रिमी सेन आहे. 

2/6

अनेक चित्रपटांमध्ये केलं काम

अभिनेत्रीने धूम, फिर हेरा फेरी, हंगामा, बागवान, गोलमाल, गरम मसाला अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 

3/6

चेहऱ्यामुळे चर्चेत

सध्या अभिनेत्री तिच्या चेहऱ्यामुळे चर्चेत आली आहे. तिच्या नवीन लुकने सोशल मीडियावर तिला ट्रोल देखील केले जात आहे.

4/6

पीआरपी उपचार

मात्र, तिने प्लास्टिक सर्जरी केली नसून फिलर्स, बोटॉक्स आणि पीआरपी उपचार केले आहेत. फोटोंमध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. 

5/6

सुंदर त्वचा

अभिनेत्रीने सांगितले की, या उपचारांनंतर तिची त्वचा खूपच चांगली दिसू लागली आहे. तर या उपचाराने कोणीही सुंदर दिसू शकते. 

6/6

ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर

मी वयाच्या पन्नाशीनंतर देखील फेसलिफ्टही करून घेऊन. असं तिने ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देताना म्हटलं आहे.