हॉटेल रुममध्ये बोलावलं, एक रात्र सोबत राहण्याची मागणी, बॉलिवूड अभिनेत्री 'त्या' दिवशी हादरलीच
Pravin Dabholkar
| Jul 14, 2023, 12:06 PM IST
1/8
हॉटेल रुममध्ये बोलावलं, एक रात्र सोबत राहण्याची मागणी, बॉलिवूड अभिनेत्री 'त्या' दिवशी हादरलीच

Casting Couch: कास्टिंग काऊचचे प्रकार सर्वच क्षेत्रात घडतात. महिलांना नोकरी, प्रमोशन, पगारवाढ अशी लालसा दाखवून त्यांचा उपघोग घेणारी वृत्ती सर्वच स्तरात सापडते. दरम्यान बॉलिवूड अभिनेत्री या वृत्तीविरोधात बोलू लागल्या आहेत. फिल्म प्रोड्यूसर, डायरेक्टर ऑडिशनच्या बहाण्याने कशाप्रकारे कास्टिंग काऊच करतात याच्या कहाण्यात त्या जगासमोर खुलेपणाने सांगू लागल्या आहेत. असाच एक धक्कादायक अनुभव बॉलिवूड अभिनेत्रीने शेअर केला आहे. हा अनुभव ऐकून बॉलिवूड इंडस्ट्रीत नव्याने येऊ पाहणाऱ्या अभिनेत्रींना धक्काच बसू शकतो.
2/8
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्ती वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यामुळे सध्या खूप चर्चेत आहे. तिने आपल्यासोबत घडलेला धक्कादायक अनुभव कथन केला आहे. यावेळी अभिनेत्री सुचित्रा तिचा माजी पती शेखर कपूरबद्दलही उघडपणे बोलली आहे. अभिनेत्रीने तिच्याशी संबंधित अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. यासोबतच त्याने कास्टिंग काउचबाबतही खुलासा केला आहे.
3/8
मुलाखत सध्या बातम्यांचा विषय

4/8
बड्या निर्माता-दिग्दर्शकाची भेट

5/8
दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर पडण्यास सांगितले

दिग्दर्शक आणि माझ्यात चर्चा सुरु होती. अचानक त्याने मला माझ्या आई-वडिलांबद्दल विचारले. दोघांपैकी तू कोणाच्या जास्त जवळ आहेस? असे त्याने विचारले. ज्यावर मी माझ्या वडिलांच्या खूप जवळ असल्याचे त्याला सांगितले. यावर तो म्हणाला, खूप छान... मग तुझ्या वडिलांना फोन करून सांग की मी तुला उद्या सकाळी घरी सोडतो., अशी घटना अभिनेत्री सुचित्रा कृष्णमूर्तीने सांगितली.
6/8
सुचित्रा हॉटेलमधून पळून गेली

सुरुवातीला मला तो काय म्हणत आहे ते समजू शकले नाही, परंतु मला समजायला थोडा वेळ लागला. आता संध्याकाळचे 4 किंवा 5 वाजले आहेत. मग मी उद्यापर्यंत काय करु? असा विचार मी केली. मात्र, त्यानंतर मला त्याचा हेतू लक्षात आला. त्यानंतर मी माझे सर्व सामान उचलले आणि तेथून पळ काढला असे सुचित्रा कृष्णमुर्तीने सांगितले.
7/8

8/8
शाहरुख खानसोबत केले आहे काम