देवदर्शनाहून परतणाऱ्या भक्तांवर काळाचा घाला, अपघातात 4 ठार
Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. 16 जण हे देवदर्शनाहून शनी येथून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाला.
.
1/5
ट्रक - टेम्पो अपघात
![ट्रक - टेम्पो अपघात ट्रक - टेम्पो अपघात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/23/570625-ahamad1.jpg)
Ahmednagar Accident : पुणे अहमदनगर महामार्गावर मध्यरात्री टेम्पो आणि ट्रकचा अपघात झाला. हा अपघात अहमदनगरच्या कामरगावमध्ये झाला. सर्व मृत हे शिरुर तालुक्यातील आमदाबाद गावचे रहिवाशी आहे. 16 जण हे देवदर्शनाहून शनी येथून माघारी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात राजेंद्र साळवे, विजय अवचिते, धीरज मोहिते, मयूर साळवे या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
2/5
ट्रक - टेम्पो अपघात
![ट्रक - टेम्पो अपघात ट्रक - टेम्पो अपघात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/23/570624-ahamad2.jpg)
3/5
ट्रक - टेम्पो अपघात
![ट्रक - टेम्पो अपघात ट्रक - टेम्पो अपघात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/23/570623-ahamad4.jpg)
4/5
ट्रक - टेम्पो अपघात
![ट्रक - टेम्पो अपघात ट्रक - टेम्पो अपघात](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2023/03/23/570622-ahamad3.jpg)