अभिनेता प्रभास आणि अनुष्का शेट्टीने बांधली गुपचूप लग्नगाठ; फोटो व्हायरल
प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांच्या मनात आनंदाचं वातावरम तयार झालं आहे. या फोटोंनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या फोटोंमध्ये दोघंही विवाहित असून त्यांना एक मुलगीही आहे. अनेक चाहत्यांना हे सुखी कुटुंब हवं होतं, जे प्रत्यक्षात पूर्ण झालं नसेल, पण एआय टूलने ते नक्कीच पूर्ण केलं आहे.
मुंबई : प्रभास आणि अनुष्का शेट्टीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांच्या मनात आनंदाचं वातावरम तयार झालं आहे. या फोटोंनी चाहत्यांची इच्छा पूर्ण केली आहे. या फोटोंमध्ये दोघंही विवाहित असून त्यांना एक मुलगीही आहे. अनेक चाहत्यांना हे सुखी कुटुंब हवं होतं, जे प्रत्यक्षात पूर्ण झालं नसेल, पण एआय टूलने ते नक्कीच पूर्ण केलं आहे.




