बायको असावी तर अशी! दुनिया शोधायची अभिषेकच्या उणिवा तेव्हा ऐश्वर्या रायने पतीला 'असा' केला सपोर्ट

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते. 

| Oct 20, 2024, 08:27 AM IST

Abhishek Aishwarya relationship Tips: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते. 

1/9

बायको असावी तर अशी! दुनिया शोधायची अभिषेकच्या उणिवा तेव्हा ऐश्वर्या रायने पतीला 'असा' केला सपोर्ट

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

Abhishek Aishwarya relationship Tips: अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्यात काही चांगल सुरु नसल्याची चर्चा आहे. पण दोघांकडूनही यावर कधीच कोणते भाष्य झाले नाही. पण अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे बॉलिवूडचे पॉवर कपल मानले जाते.

2/9

अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन या दोघांनी अनेक उत्तम चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. लोकांना त्यांची ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जोडी खूप आवडते.

3/9

करिअरबाबत अनेक टोमणे

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

दोघांनाही आयुष्यात अनेक चढउतारांना सामोरे जावे लागले आहे. एकीकडे ऐश्वर्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिली तर दुसरीकडे अभिषेक बच्चनने आपल्या करिअरबाबत अनेक टोमणे ऐकले आहेत.

4/9

वडिलांसोबत तुलना

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

एक काळ असा होता जेव्हा लोकांना अभिषेकचे चित्रपट आवडत नव्हते. लोक अमिताभ बच्चन याच्याशी त्याची तुलना करायचे. अभिषेकला त्याच्या वडिलांसारखे यश मिळवता येणार नाही, असं लोक म्हणायचे.

5/9

वारसा पुढे नेण्याची जबाबदारी

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

कारकिर्दीच्या सुरुवातीपासूनच वडील अमिताभ यांचे स्टारडम टिकवून ठेवण्याची आणि त्यांचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी अभिषेकवर होती. अभिषेकने अनेक चित्रपट केले पण त्याला खरे यश त्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये मिळाले.

6/9

ऐश्वर्याने दिला धीर

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

अभिषेकचे चित्रपट चालत नव्हते.यामुळे तो खूप चिंतेत होता. लोक त्याची तुलना त्याच्या वडिलांशी करायचे आणि लोकांच्या या नकारात्मक वक्तव्यामुळे तो खूप नाराज झाला होता.

7/9

जगाशी लढण्याची हिम्मत

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

अशावेळी पत्नी ऐश्वर्याने त्याला साथ दिली. त्याला भावनिक सपोर्ट केला. यामुळेच अभिषेकला जगाशी लढण्याची हिम्मत परत मिळाली.

8/9

सेकंड इनिंगमध्ये जोरदार कामगिरी

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

लाखो सकारात्मक कमेंट्स आल्या तरी एक नकारात्मक कमेंटही तुमच्यावर परिणाम करते. तिचाच तुम्ही सतत विचार करत राहता, असे अभिषेक सांगतो. 

9/9

'पत्नीच्या पाठिंब्यानेच मला कठीण काळात धैर्य मिळाले'

Aishwarya Rai Abhishek Bachchan Marriage Relationship Tips Marathi news

माझ्या पत्नीच्या पाठिंब्यानेच मला कठीण काळात धैर्य मिळाले आणि नकारात्मकतेशी लढण्यास मदत झाली. अभिषेकने त्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आणि लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले.