लॉरेन्स बिष्णोईचं खरं नाव काय? त्याच्या खासगी जीवनाबद्दल A to Z माहिती?

Lawrence Bishnoi: जो एकेकाळी कॉलेजमध्ये कॅम्पसच्या राजकारणात सहभागी होता. तो आज भारतातील सर्वात कुख्यात गुंड बनला आहे. नेमकं कारण काय? 

| Oct 20, 2024, 09:20 AM IST

लॉरेन्स बिष्णोईचे गुन्ह्याचे जग खूप मोठे आहे. आणि ते संपवणे हेच एक मोठे आव्हान आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर एजन्सी आणि सर्वसामान्यांच्या ओठावर एकच नाव आहे आणि ते म्हणजे लॉरेन्स बिश्नोई.

1/10

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आता गुजरातमधील साबरमती जेलमध्ये बंद आहे. 

2/10

लॉरेन्स बिष्णोईचा जन्म पंजाबच्या फिरोजपुर जिल्ह्यातील दुतरावाली गावात झालं आहे. 

3/10

लॉरेन्स बिष्णोईच्या वडिलांचं नाव लविंदर सिंह. जे हरियाणा पोलिस ठाण्यात शिपाई होते. 

4/10

लॉरेन्सचा जन्माच्यावेळी चेहरा इतका चमकदार होता की, त्याची आई त्याला लाडाने लॉरेन्स या नावाने हाक मारायची. 

5/10

लॉरेन्सचा जन्माच्यावेळी चेहरा इतका चमकदार होता की, त्याची आई त्याला लाडाने लॉरेन्स या नावाने हाक मारायची. 

6/10

लॉरेन्स बिष्णोई बालपणी इतका गोरा आणि सुंदर होता की, जवळची मंडळी त्याला लाडाने लॉरेन्स या नावाने हाक मारायचा. 

7/10

लॉरेन्स बिष्णोईचं खरं नाव जे सर्टिफिकेटवर आहे ते म्हणजे सतविंदर सिंह. 

8/10

बिष्णोईचं कुटुंब ऐश्वर्य संपन्न होतं. पंजाबच्या दत्तरांवाली गावात 100 एक्टर म्हणजे 40 हेक्टरहून अधिक शेतीची जमीन होती. 

9/10

गुन्हाच्या आरोपांतर्गत लॉरेन्स बिष्णोईला अटक करुन चंदीगडच्या कारागृहात पाठवण्यात आलं. जिथे त्याचा गँगस्टरचा प्रवास सुरु झाला. 

10/10

लॉरेन्स बिष्णोई सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात असून बाबा सिद्दीक मर्डर प्रकरणात लॉरेन्स बिष्णोईचाही या गुन्ह्यामागे हात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याआधी 2022 मध्ये पंजाबच्या मानसा गावात पंजाबी गायक सिद्धू मूस वाला यांची हत्या, 2023 मध्ये कॅनडामध्ये खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या केल्याचा आरोपही आहे. लॉरेन्स बिष्णोईच्या हिटलिस्टमध्ये काही मोठ्या नावांचा समावेश आहे, ज्यामध्ये सलमान खान पहिल्या क्रमांकावर मानला जातो. काळवीट शिकार प्रकरणात खानच्या सहभागानंतर हा वाद सुरू झाला.  बिष्णोई समाजात काळवीटाचा खूप आदर केला जातो. बिष्णोईने त्याचा सहकारी संपत नेहराला सलमानवर पाळत ठेवण्यासाठी पाठवले होते, मात्र नेहराला हरियाणा पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने अटक केली. एप्रिल 2024 मध्ये गोळीबाराचा प्रयत्नही घटनास्थळी पोलिसांच्या येण्यामुळे अयशस्वी झाला.