1400 पायऱ्या असलेले मुंबईजवळचे प्रसिद्ध मंदिर; महाराष्ट्रातील 18 शक्तीपिठांपैकी एक महत्वाचं स्थान
विरार येथील प्रसिद्ध जीवदानी माता मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावात साजरा केला जातो.
वनिता कांबळे
| Oct 19, 2024, 23:32 PM IST
Jivdani Temple Virar, Navratri 2023 : मुंबई जवळ एक प्राचीन मंदिर आहे. डोंगरावर वसले हे मंदिर खूपच लोकप्रिय आहे. विरारची जीवदानी माता या नावाने हे मंदिर ओळखले जाते. मंदिरात भक्तांची नेहमीच मोठी गर्दी असते. जाणून घेवूया जीवदानी माता मंदिराचा इतिहास.
2/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/19/805120-jivdani6.jpg)
5/7
![](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/19/805117-jivdani3.jpg)