GK : भारतातील एकमेव राज्य जिथे नागरिकांचे Aadhaar Card काढले जात नाही; राज्याचे नाव आणि कारण जाणून चकित व्हाल

भारतातील असं कोणतं राज्य आहे जिथे नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही. 

Feb 03, 2025, 20:02 PM IST

Aadhaar Card : सध्या आधार कार्ड सर्वात महत्वाचा डॉक्यूमेट आहे.  सिम कार्ड घेण्यापासून ते अगदी बँकेत खाते उघडण्यासाठी देखील आधार कार्ड हे बंधनकारक आहे. भारतातील प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आधार कार्ड काढले जाते. मात्र, भारतातील एक राज्य याला अपवाद आहे.  या राज्यात नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही.

1/7

भारतात आधार कार्ड हा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे. मात्र, भारतात एक असे राज्य आहे जिथे नागरिकांचे आधार कार्ड काढले जात नाही.   

2/7

भारतात 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. आधारकार्ड हा भारतीयांचा अत्यंत महत्वाचा पुरावा आहे.   

3/7

जम्मू काश्मिरच्या लगत पाकिस्तान आणि चीन या देशांच्या सीमा आहेत. यामुळे येथे नेहमीच शत्रुच्या घुसखोरीचा धोका असतो. यामुळेच सुरक्षेच्या कारणास्तव येथील नागरिकांचे आधारकार्ड बनवले जात नाही. कारण, बोगस आधारकार्डच्या मदतीने शत्रू भारतात घुसण्याचा प्रयत्न करु शकतात.   

4/7

जम्मू काश्मिर हे भारतातील अति संवेदनशील राज्य आहे. यासह जम्मू काश्मिर हे लोकप्रिय पर्यटनस्थळ देखील आहे. हजारो पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात.  

5/7

 जम्मू काश्मिर मध्ये राहणाऱ्या लोकांकडे आधारकार्ड नाही. येथे पुरावा म्हणून आधारकार्ड पाहिले जात नाही.   

6/7

जम्मू काश्मिर हे भारतातील एकमेव राज्य आहे जिथे नागरिकांचे आधारकार्ड काढले जात नाही. 

7/7

आधारकार्डचा वापर हा मुख्य ओळखपत्र म्हणूनही केला जातो. यामुळे देशातील सर्व नागरिकांचे आधारकार्ड काढले जाते.