महिंद्रा थार, 18 बुलेट, सोन्याच्या अंगठ्या अन्...; महाराष्ट्र केसरी विजेत्यांना काय-काय मिळालं?
अहिल्यानगर इथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली होती.
Mansi kshirsagar
| Feb 03, 2025, 14:19 PM IST
Maharashtra Kesari: अहिल्यानगर इथे रविवारी झालेल्या महाराष्ट्र केसरी 2025 च्या गादी विभागातील अंतिम लढत नांदेडचा डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे विरुद्ध पुणे जिल्ह्याचा पृथ्वीराज मोहोळ यांच्यात रंगली होती.
1/7
महिंद्रा थार, 18 बुलेट, सोन्याच्या अंगठ्या अन्...; महाराष्ट्र केसरी विजेत्यांना काय-काय मिळालं?
3/7
6/7