2 तास 22 मिनिटांचा सस्पेन्स-थ्रिलर चित्रपट, ज्याचा क्लायमॅक्स तुमचं डोकं चक्रावले; याच्या पुढे 'दृश्यम-'अंधाधुन'ही आहेत फेल
Best Suspense Thriller Film: ओटीटीवर दर आठवड्याला नवीन चित्रपट प्रदर्शित होतात, आज आम्ही तुम्हाला OTT वर आलेल्या अशाच एका जबरदस्त चित्रपटाबद्दल सांगणार आहोत, जो OTT वर नंबर 1 ठरला आहे. त्याची कथा खूप मनोरंजक आणि पाहण्यास मजेदार आहे.