ही बंदूक चालवणारी 'राजकन्या' आहे 15000 कोटींची मालकीण, देशासाठी जिंकले आहे मेडल; कुटुंब सोन्या-चांदीने बनवलेल्या 60 खोल्यांच्या महालात राहते
भारतातील राजेशाही परंपरा संपुष्टात आली आहे, परंतु आजही काही राजघराणे आहेत, ज्यांनी आपला वारसा आणि आपल्या राजघराण्याची परंपरा जपली आहे. अशाच एका कुटुंबाबद्दल आपण जाणून घेऊयात. ज्यांचे वारसदार त्यांचा घराणेशाही पुढे नेत आहेत.
तेजश्री गायकवाड
| Feb 02, 2025, 15:29 PM IST
भारतातील राजेशाही परंपरा संपुष्टात आली आहे, परंतु आजही काही राजघराणे आहेत, ज्यांनी आपला वारसा आणि आपल्या राजघराण्याची परंपरा जपली आहे. अशाच एका कुटुंबाबद्दल आपण जाणून घेऊयात. ज्यांचे वारसदार त्यांचा घराणेशाही पुढे नेत आहेत.
1/13
Who is Queen of Bikaner Rajyashree Kumari भारतातील राजेशाही परंपरा संपुष्टात आली आहे, पण आजही काही राजघराणे आहेत ज्यांनी आपला राजेशाही वारसा आणि आपल्या राजघराण्याची परंपरा जपली आहे. असेच एक कुटुंब म्हणजे बिकानेरचे राजघराणे. ज्यांचे वारसदार त्यांचा घराणेशाही पुढे नेत आहेत. कोट्यवधींची मालमत्ता आणि बिकानेरच्या राजघराण्याचा वारसा सांभाळणाऱ्या राज्यश्री कुमारी यांचा संबंध केवळ संपत्तीशीच नाही तर खेळ आणि पुस्तकांशीही आहे. बिकानेरच्या लालगढ पॅलेसच्या मालकिणी राजकुमारी राज्यश्री कुमारी हा वारसा पुढे नेत आहेत.
2/13
बिकानेरजवळील लालगढ पॅलेस आपल्या सौंदर्य आणि इतिहासामुळे लोकांचे लक्ष वेधून घेतो. हा राजवाडा बिकानेरचे महाराज सर गंगा सिंग यांनी 1902 ते 1926 या काळात बांधला होता. लक्ष्मी निवास पॅलेस हा देखील लालगड पॅलेसचा एक भाग आहे. ज्याची देखभाल आता राजकुमारी राज्यश्री कुमारी करत आहे. राजकुमारी लालगढ पॅलेसमध्ये कुटुंबासोबत राहतात.
3/13
4/13
5/13
आजही लालगढ पॅलेसमध्ये सोने, चांदी आणि तांब्याचे लेख आहेत, ज्यावर राजवाडा आणि राजघराण्याविषयी संस्कृत भाषेत माहिती लिहिली आहे. पॅलेसमध्ये 59 खोल्या, बाग, स्विमिंग पूल, पार्क, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट आणि इतर अनेक लक्झरी सुविधा आहेत. 1974 साली राजवाड्याचे दोन भाग हेरिटेज हॉटेलमध्ये रूपांतरित करण्यात आले.
6/13
7/13
दिल्लीतील कॉन्व्हेंट शाळेतून शिक्षण पूर्ण केल्यानंतर राजश्रीने लेडी श्री राम कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने बिकानेरच्या राजघराण्याची जबाबदारी स्वीकारण्यास सुरुवात केली. त्यांनी पुन्हा लालगढ येथील त्यांच्या वडिलोपार्जित राजवाड्याचे नूतनीकरण एका आलिशान हॉटेलमध्ये केले.
8/13
9/13
10/13
11/13
12/13
13/13