Weekly Numerology : ‘या’ जन्मतारखेच्या लोकांवर बसरणार लक्ष्मीचा आशीर्वाद, तुमच्या भाग्यात काय?
Saptahik Ank jyotish 03 to 09 February 2025 In Marathi : अंकशास्त्राच्या गणनेनुसार 3 ते 9 फेब्रुवारीपर्यंत अनेक योगांचा शुभ संयोग जुळून आलाय. अंकशास्त्राच्या गणनेनुसार या आठवड्यात मूलांक 1 असलेल्या लोकांना धनलाभ होणार. मूलांक 3 असलेल्या लोकांच्या कामात प्रगती होणार आहे. मूलांक 5, 6 आणि 7 असलेल्यांना कठोर परिश्रमाने यश मिळेल. त्याच वेळी 9 क्रमांकाच्या लोकांना सुख आणि समृद्धी मिळेल. . तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतो. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो.