Aishwarya Rai Rare Photos : ऐश्वर्या राय बच्चनचे कधी न पाहिलेले दुर्मिळ फोटो पाहून व्हाल थक्क

सौंदर्याची खाण ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज 49 वा वाढदिवस...बच्चन कुटुंबियाची या सूनबाईने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आजही तिच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की, ती 49 वर्षांची आहे ते...मीस वर्ल्ड ऐश्वर्या हिचे काही दुर्मिळ फोटोंवर आज आपण नजर टाकूयात...(Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp )

Nov 01, 2022, 14:19 PM IST

Aishwarya Rai Birthday : सौंदर्याची खाण ऐश्वर्या राय बच्चन हिचा आज 49 वा वाढदिवस...बच्चन कुटुंबियाची या सूनबाईने बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनयाने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. आजही तिच्याकडे पाहून कोणी म्हणणार नाही की, ती 49 वर्षांची आहे ते...मीस वर्ल्ड ऐश्वर्या हिचे काही दुर्मिळ फोटोंवर आज आपण नजर टाकूयात...(Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp )

1/6

Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp

ऐश्वर्या राय हिचं बालपण हे मुंबईत गेलं. ती मुंबईतच नावारुपाला आली. ऐश्वर्या राय हिला पहिले मेडिकलचा अभ्यास करायचा होता मात्र तिने आर्किटेक्चरचा अभ्यास सुरु केला. मात्र पुढे मॉडेलिंगसाठी तिने तोही अभ्यास सोडला.

2/6

Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp

ऐश्वर्या जेव्हा नवव्या वर्गात होती तेव्हा तिने केम्लिन पेन्सिलच्या पहिल्या व्यावसायिक जाहिरातीमध्ये काम केलं होतं. 

3/6

Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp

16 नोव्हेंबर 2011 मध्ये बच्चन कुटुंबात आराध्याची एण्ट्री झाली.  आई ऐश्वर्याने तिच्या संगोपणासाठी आपल्या कारकीर्दला काही क्षणासाठी ब्रेक दिला. लहानपणीची ऐश्वर्या आणि आराध्य या अगदी हुबेहुब दिसतात. 

4/6

'ढाई अक्षर प्रेम' हा ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनचा पहिला चित्रपट...उमराव जान या चित्रपटाच्या सेटवर ऐश्वर्या आण अभिषेक यांच्यामध्ये प्रेम फुललं. 20 एप्रिल 2007 मध्ये अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या यांनी लग्न केलं.

5/6

Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp

अनेकांना माहिती नसेल पण ऐश्वर्या राय बच्चनने 1997 मधील तमिळ चित्रपट 'इरुवर' चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. मणिरत्नम यांनी ऐश्वर्याला संधी दिली. त्यानंतर बॉलिवूडमध्ये 'और प्यार हो गया' मध्ये बॉबी देओलसोबत कास्ट करण्यात आलं.

6/6

Aishwarya Rai Bachchan Rare Photos nmp

वृंदा आणि कृणाराज राव यांच्या पोटी जन्मलेली ऐश्वर्या ही दक्षिण भारतीय कुटुंबातून येते. जाहिरातून प्रवास सुरु करणारी ऐश्वर्या पुढे मीस वर्ल्ड झाली आणि सर्वांचं नजरा तिच्यावर खिळल्या.