अंबानी यांचा श्रीमंत शेजारी; राहतो 36 मजल्यांच्या घरात तरीही वडिलांना घराबाहेर काढले, पत्नीशी नाते तोडले
सिंघानिया यांनी आपल्या वडिलांना घराबाहेर काढले आहे. तर,पत्नीशी देखील त्यांनी नाते तोडले आहे.
वनिता कांबळे
| May 05, 2024, 23:21 PM IST
gautam singhania JK House: रिलायन्स उद्योग (Reliance) समूहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातील सर्वात मोठे आणि नामवंत उद्योगपती (Businessmen) आहेत. फॅब्रिक उत्पादक रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि एमडी गौतम सिंघानिया हे अंबानी यांचे शेजारी आहेत. सिंघानिया यांचे कौंटुंबिक आयुष्य तितकेच वादग्रस्त आहे.
1/7
2/7
3/7
4/7