महाराष्ट्रात कितीही दुष्काळ असला तरी इथं पाणी असतचं! बदलापुरमधील चावीच्या आकाराची प्राचीन विहीर
बदलापुरमधील चावीच्या आकाराची विहीर पर्यटकांना आकर्षित करते.
वनिता कांबळे
| Jun 03, 2024, 23:52 PM IST
Ancient well in key shape at badlapur devloli village : बदलपूर... मुंबई अगदी जवळचे ठिकाण... लोकलमुळे बदलापूर चांगलेच चर्चेत आले आहे. मात्र, बदलापुरची आणखी एक वेगळी ओळख आहे. बदलापूर (Badlapur) शहराला तर इतिहासाचा वारसाच लाभलेला आहे. अनेक प्राचीन वास्तूंचे अवशेष इथं पहायाला मिळतात. यापैकी एक आहे ती अनोखी विहीर.
1/7

2/7

3/7

6/7
