भारतातील 'या' गावात सगळे अनवाणी फिरतात; कितीही मोठा श्रीमंत असला तरी कुणीच चपला आणि बूट काहीच घालत नाहीत

भारतातील अनोख गाव... यागावात कुणीही चप्पल किंवा बूट घालत नाही. 

वनिता कांबळे | Sep 03, 2024, 20:02 PM IST

Andaman Village In Andhra Pradesh  : भारत हा संस्कृती जपणारा आणि वारसा पुढे नेणारा देश आहे. भारताच्या वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळ्या प्रकारच्या परंपरा पहायला मिळतात. भारतात एक असं अनोख गाव आहे जिथे सगळे  अनवाणी फिरतात. कितीही मोठा श्रीमंत असला तरी कुणीच चपला आणि बूट काहीच घालत नाहीत. जाणून घेऊया या गावा विषयी. 

1/7

हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. यामुळे अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. या गावात येणारे पर्यटक देखील अनवाणीच फिरतात.   

2/7

हे गाव निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. यामुळे अनेक पर्यटक येथे फिरण्यासाठी येतात. या गावात येणारे पर्यटक देखील अनवाणीच फिरतात.   

3/7

गावातल्या या अजब प्रथेमागे एक धार्मिक कारण आहे. मुथ्यालम्मा हे यावचे ग्रामदैवत आहे. देवी ही गावाचं रक्षण करते. यामुळेच गावात सर्वत्र देवीचा वावर आहे असे येथील ग्रामस्थ मानतात. यामुळेच देवीचे पावित्र्य जपण्यासाठी गावात कुणीच चप्पल घालत नाहीत. 

4/7

कितीही कडक ऊन असलं तरी कुणीच चप्पल घालत नाही. सगळे अनवानीच फिरतात.

5/7

 अंदमानच्या या गावातील बहुतेक लोक शेतकरी आहेत आणि शेतात मजूर म्हणून काम करतात. पण या गावात कोणीही शूज आणि चप्पल घालत नाही. 

6/7

तामिळनाडूची राजधानी चेन्नईपासून 450 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे.

7/7

भारतातील या गावाचे नाव अंदमान आहे.