वयानं लहान अभिनेत्रीच्या कंबरेवर हात ठेवल्यानं अनिल कपूर ट्रोल, नेटकरी म्हणाले, ''तुमच्या मुलीच्या वयाची...''
Anil Kapoor Sobhita Dhulipala: अनिल कपूर हे एव्हरग्रीन अभिनेते आहे. त्यांचे वय हे 60 पार आहे. परंतु त्यांच्या रूपाकडे पाहून अजिबातच वाटत नाही की त्यांचे वय इतके उलटून गेले आहे. सध्या ते वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आले आहेत.
Anil Kapoor Sobhita Dhulipala: अ नाईट मॅनेजर नावाची नवी सिरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ज्यात अभिनेते अनिल कपूर एका वेगळ्या अंदाजात दिसणार आहेत. परंतु सध्या त्यांच्यावर ट्रोलर्सनी निशाणा साधला आहे. चला पाहुया नक्का प्रकरण आहे तरी काय?