महाराष्ट्रात तब्बल 92 हजार एकर जमीन यांच्या नावावर? भारतातील तिसरा मोठा जमीनदार
Waqf Board Land : भारतात वक्फ बोर्डच्या नावावर किती जमीन आहे जाणून घेवूया.
Who owns the most land in India : भारतात सगळीकडेच जमीनींचे दर गगनाला भिडले आहेत. जमीन विकत घेणे परवडण्यासारखे राहिलेले नाही. भारतातील सर्वात मोठ्या जमीनदारांच्या यादीत वक्फ बोर्डचं देखील नाव आहे.वक्फ बोर्ड भारतातील तिसरा मोठा जमीनदार आहे. भारतातील अनेक राज्यात वक्प बोर्डाच्या जमीनी आणि मालमत्ता आहेत.
1/7
2/7
3/7
4/7
5/7
6/7