PHOTO : 'हा' खलनायक घटस्फोट आणि 4 वर्ष मोठ्या मराठी अभिनेत्रीच्या पडला प्रेमात, प्रपोज करायला लागली 3 वर्षे
Entertainment : 'दुष्मन', 'धडक', 'संघर्ष' आणि 'मुल्क' यांसारख्या चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका साकारून आपला ठसा उमटवणाऱ्या या अभिनेत्याचा आज वाढदिवस आहे. आपल्यापेक्षा 4 वर्षांनी मोठी प्रसिद्ध अभिनेत्रीच्या प्रेमात तो पडला तेव्हा सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण करण्यासाठी धडपड करत होता.
1/8

या फोटोमधील मुलगा आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध खलनायक आहे. आज त्याचा 56 वर्षांचा वाढदिवस असून त्यांनी चित्रपटांमध्ये जवळपास सर्वच प्रकारची व्यक्तिरेखा साकारली पण खलनायक बनून त्यांनी बरीच ओळख मिळवली. मोठ्या पडद्यावर तो खलनायकाच्या भूमिकेत दिसला असेल, पण खऱ्या आयुष्यात तो अतिशय सभ्य आहे. आम्ही बोलत आहोत आशुतोष राणा यांच्याबद्दल.
2/8

वाढदिवसनिमित्त आशुतोष राणा आणि रेणुका शहाणे यांच्या प्रेम कहाणीबद्दल जाणून घेऊयात. आशुतोष आणि रेणुका यांची पहिली भेट हंसल मेहताच्या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूदरम्यान झाली होती. जरी तो चित्रपट कधीच प्रदर्शित झाला नाही. पण दोघांची मैत्री झाली. आशुतोष त्याच्या मित्रांसोबत प्रिव्ह्यू बघायला गेला होता आणि त्यातला एक रेणुकाचा मित्र निघाला. मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत रेणुकाने सांगितले की, दोघांच्या आवडीनिवडी समान असल्यामुळे ते एकमेकांकडे आकर्षित झाले होते.
3/8

4/8

5/8

6/8

7/8

8/8
