मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची आरास

Jan 14, 2021, 10:19 AM IST
1/4

मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आकर्षक अशा फुलांची आरास केली गेली आहे.

2/4

 संपूर्ण मंदिर हे सुंदर फुलांनी सजलं आहे. तिळ आणि गुळ दिसतील अशी ही सजावट केली गेली आहे. 

3/4

मकर संक्रांतीच्या निमित्तानं पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी देवीचं दर्शन घेण्यासाठी विशेषतः महिला आवर्जून आजच्या दिवशी उपस्थित राहत असतात.

4/4

यंदा वाण वसा देण्यासाठी बंदी आहे. विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन भाविकांना सुरू असणार आहे.