PHOTO: साई बाबांचे भक्त असाल तर मुलांसाठी ठेवा 'साई' अक्षरावरुन मुलांची नावे

Baby Girl Names on Sai Baba : आपल्यापैकी अनेकजण शिर्डीच्या साईबाबांचे परमभक्त असतील. त्यांना जर वाटत असेल आपल्या बाळावर बाबांचा आशिर्वाद कायम राहावा तर ठेवा मुलांची ही नावे. मुलांना नावे ठेवताना पालक वेगवेगळ्या पर्यायांचा विचार करतात. यामध्ये अनेक पालक मुलांसाठी एकाच आद्याक्षराची निवड करतात. जसे की, संपूर्ण कुटुंबाचं नाव हे 'द' अक्षरावरुन नावे ठेवतात. अनेकजण आणखी काही पर्यायांचा विचार करतात. पण जर तुम्ही साईभक्त असाल तर खालील नावांचा नक्की विचार करा. 

| Aug 02, 2024, 15:43 PM IST
1/7

साईशा  खूप इच्छा आणि मनापासून इच्छा असलेले, जीवनाचे सत्य असा या नावाचा अर्थ आहे. मुलीसाठी हे नाव अतिशय परफेक्ट आहे.  

2/7

साईश साईंच्या आशीर्वादाने - बाबा का बच्चा, साई का बच्चा असा या नावाचा अर्थ आहे.  साईरा कवयित्री, राजकुमारी, प्रवासी, जो पक्ष्यासारखा आहे असा देखील याचा अर्थ आहे. पण साईंचा आसरा असा साईभक्त अर्थ आहे

3/7

साई स्त्री मित्र, एक फूल, जपानी नाव असा या नावाचा देखील अर्थ आहे. साई बाबा यांचे पहिले नाव साई. ज्यामध्ये आहे फक्त स्मरण.  साईरीष जादू, फ्लॉवर, एक व्यक्ती जी समाधानी आहे. साईरीष हे नाव युनिक आहे. जे नाव मुलांसाठी अतिशय खास आहे. 

4/7

साईरा एक प्रवासी. एक आनंदी आणि सुंदर व्यक्ती असा याचा अर्थ आहे.  साईना सुंदर राजकुमारी लेकीसाठी हे नाव अतिशय परफेक्ट आहे. साईंचा आशिर्वाद आणि राजकुमारीचा विशेष अर्थ त्यामध्ये दडला आहे.   

5/7

साईकृष्ण साई बाबा आणि भगवान कृष्ण यांचा समन्वय साधून हे नाव तयार केलंय. या नावाचा अर्थ खास आहे.  साईश्री  सैया, जो सावलीसारखा आहे. साईश्री हे नाव अतिशय युनिक आहे.     

6/7

साईकुमारी श्री साईबाबांची कन्या असा या नावाचा अर्थ आहे. मुलीसाठी हे नाव अतिशय परफेक्ट होते. साईकुमारी हे नाव मुलीसाठी नक्की परफेक्ट ठरू शकते. साईराम हे भारतीय देवांच्या नावावरून आले आहे, साई बाबा आणि भगवान राम, एक शहाणा आणि हुशार मुलगा असा याचा अर्थ आहे.   

7/7

साईमीरा हुशार आणि उत्साही मुलगी. या नावाची व्यक्ती, त्यांच्या पालकांबद्दल अधिक प्रेमळ असेल. ती एक चांगली मैत्रीण असा देखील या नावाचा अर्थ आहे.  साईरा एक प्रवासी. एक आनंदी आणि सुंदर व्यक्ती असा याचा अर्थ आहे.