बोकडानं कुर्बानीआधी शेतकरी मालकाला बनवलं लखपती

दरवर्षी ईद आल्यावर बोकडांची खूबी आणि त्यांच्या किंमतीची चर्चा सुरु होते.  अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे.

| Jun 28, 2023, 18:20 PM IST

Bakri Eid: दरवर्षी ईद आल्यावर बोकडांची खूबी आणि त्यांच्या किंमतीची चर्चा सुरु होते.  अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे.

1/6

बोकडानं कुर्बानीआधी शेतकरी मालकाला बनवलं लखपती

Bakri Eid Buck made the farmer a millionaire before the sacrifice

Bakri Eid: दरवर्षी ईद आल्यावर बोकडांची खूबी आणि त्यांच्या किंमतीची चर्चा सुरु होते.  अंबड तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या बोकडाला चक्क लाखोंची बोली लागल्याने सर्वांनाच आश्चर्य झाले आहे. 

2/6

४ माणसं सतत त्याच्या मागे

Bakri Eid Buck made the farmer a millionaire before the sacrifice

 एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे या बोकडाची बडदास्त राखण्यासाठीह ४ माणसं सतत त्याच्या मागे आहेत.

3/6

बोकडासाठी बाजारात मोठी चढाओढ

Bakri Eid Buck made the farmer a millionaire before the sacrifice

विशिष्ट खुणा असलेल्या बोकडासाठी बाजारात मोठी चढाओढ असते. ज्यांच्याकडे असा बोकड असेल त्याला बाजार भावापेक्षा चढ्या भावाने किंमत दिली जाते.

4/6

ईदपर्यंत खाऊ पिऊ

Bakri Eid Buck made the farmer a millionaire before the sacrifice

असा बोकड ईदच्या आधीच मिळाला तर त्याला ईदपर्यंत खाऊ पिऊ घालून त्याची बडदास्त ठेवली जाते. त्याला कुर्बानीसाठी तयार केले जाते.

5/6

पांढऱ्या शुभ्र रंगाची एक खूण

Bakri Eid Buck made the farmer a millionaire before the sacrifice

या बोकडाच्या डोक्यावर पांढऱ्या शुभ्र रंगाची एक खूण आणि त्यावर पुन्हा गोलाकार टिकली दिसत आहे. या बोकडाच्या विक्रीतून शेतकऱ्याचे नशीबच पालटणार आहे. 

6/6

सहा शेळ्यांपासून व्यवसाय

Bakri Eid Buck made the farmer a millionaire before the sacrifice

त्यांनी सहा शेळ्यांपासून हा व्यवसाय सुरू केला होता. यातील एका बकरीने बोकडाला जन्म दिला आणि प्रदीप यांना लखपती बनवलं आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात जामखेड हे गाव आहे. येथील शेतकरी प्रदीप म्हस्के हे शेतीला जोडधंदा म्हणून शेळीपालन करतात.