Stock To Buy: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला

Stocks To Buy: तुम्हीही ट्रेडिंंगवर (Trading) सतत लक्ष ठेवून असता. मग तुम्ही हे स्टॉक्स मिस करायला नकोत. तुम्हीही दमदार स्टॉक्समध्ये (Stocks) गुंतवणूक करण्याच्या विचारात असाल तर तुम्हीही या काही गोष्टींवर लक्ष देणे (Stocks Performance) आवश्यक आहे. तेव्हा जाणून घ्या संपुर्ण डिटेल्स

Apr 14, 2023, 10:22 AM IST

Stocks To Buy: सध्या शेअर मार्केटमध्ये जोरात ट्रेण्डिंग (Share Market Trading) होताना दिसते आहे. आज इंट्राडे ट्रेडिंगसाठी दिवस चांगला राहिला आहे. तेव्हा तुम्हीही जर गुंतवणूक (Investment) करणार असला तर तुम्हीही या स्टॉक्समध्ये इव्हेसमेंट करू शकता. तेव्हा जाणून घ्या की आज कोणते स्टॉक्स (Today Stocks) हे बेस्ट परफॉर्ममर होते? 

1/5

Top Stocks: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला

intraday trading

स्टॉक मार्केटमध्येही चांगल्या प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. तेव्हा जाणून घेऊया आज कोणत्या स्टॉक्सनी जबरदस्त परफॉर्म केला आहे. 

2/5

Top Stocks: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला

trading news

टॉरेन्ट फॉर्मा हा स्टॉक तुम्ही विकत घेऊ शकता याचा स्टॉप लॉस आहे 1570 रूपये इतका. त्याचसोबत इन्फोसिसचा (FUT) शेअर तुम्ही सेल करू शकता. 315 रूपये हा त्याचा स्टॉप लॉस आहे. 

3/5

Top Stocks: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला

stocks news in marathi

ऑईल इंडियाचा स्टॉक तुम्ही विकत घेऊ शकता ज्याची टार्गेट प्राईस आहे 270 रूपये तर स्टॉप लॉस आहे 257 रूपये इतकी.   

4/5

Top Stocks: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला

stocks news

इन्फो एजचाही शेअर तुम्ही सेल करू शकता याचा स्टॉप लॉस 3900 रूपये इतका आहे. याचा टार्गेट प्राईस आहे. 3750 रूपये. 

5/5

Top Stocks: शेअर मार्केटमध्ये आज राहिला 'या' स्टॉक्सचा बोलबाला

top stocks

उद्या शेअर मार्केट ओपनिंगलाही तुम्ही अशाच काही स्टॉक्सवर लक्ष ठेवू शकता. त्यातून उद्या विकेंडही सुरू होत असल्याने तुम्हाला अनेक चांगले ऑप्शन मिळू शकतील.  (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही. कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)