पाहा भाजपच्या हेड क्वार्टरचे खास फोटो

Feb 18, 2018, 13:49 PM IST
1/6

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

केंद्रासहित भारताच्या अर्ध्या राज्यांवर भाजपची सत्ता आहे. दिल्लीत रविवारी या मुख्यालयाचे उद्घाटन करण्यात आळे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यालयाचे उद्घाटन केले. 8000 वर्ग मीटर असलेलं हे हेडक्वार्टर अत्याधुनिक सुविधांनी बनलेले आहे. 

2/6

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

भाजपच्या या मुख्यालय तयार करण्यासाठी दीड वर्षाचा कालावधी लागला. पक्षाच्या मुख्यालयाची इमारत सात मजली आहे. त्याच्याजवळ तीन मजल्याच्या आणखी दोन इमारती आहेत. पक्ष मुख्यालयात अध्यक्ष अमित शहा यांचे ऑफिस तिसऱ्या मजल्यावर आहे.

3/6

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

आधुनिकतेने भरलेल्या या कार्यालयात ग्राऊंड फ्लोअर वर भाजप आणि जनसंघाशी संबंधित मान्यवर व्यक्तींच्या तस्बिरी आहेत. कारण कुणीही भाजप नेता तिकडे कुणीही आले तर त्यांना भाजपचे मूळ अस्तित्व कळेल. ग्राऊंड फ्लोअरवर पक्षाचे 8 प्रवक्त कार्यालय तयार केले आहे.

4/6

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

रिपोर्टने दिलेल्या माहितीनुसार, कार्यालयातील प्रेस कॉन्फरन्समध्ये हॉल निर्माण केलं आहे. यामध्ये महत्वाच्या मिटिंग देखील होणार आहेत.   

5/6

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

नवीन कार्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर पक्षाचे इतर नेते जसे की सचिव, उपाध्यक्ष यांचे कार्यालय आहे. तसेच मीडियाला बसण्यासाठी एका हॉल देखील तयार केला आहे. वेगवेगळ्या खोल्या देखील तयार केले आहेत.

6/6

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

bjp new head office pm narendra modi amit shah ashoka road deendayal road

भाजप कार्यालयात उत्तम कँटिंनची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्य कार्यालयात गार्डन देखील बनवण्यात आलं आहे. वाचनाची आवड असलेल्या नेत्यांकरता उत्तम लायब्ररी तयार करण्यात आली आहे. पार्टी कार्यालयात दोन बेसमेंटवर पार्किंगची व्यवस्था.