बॉलिवूडचा असा हिरो ज्याच्या नावे शेकडो फ्लॉप चित्रपट, तरीही मिळवला नॅशनल अवॉर्ड; सुपरस्टार्सना देतो टक्कर, संपत्ती पाहून झोप उडेल
Guess This Bollywood Biggest Flop Actor: फिल्मी दुनियेत येऊन आपलं नशीब आजमावण्यासाठी अनेकजण स्वप्नांची नगरी मुंबईत येत असतात. पण प्रत्येकाचंच नशीब चमकतं असं नाही. असे अनेक स्टार्स आहेत ज्यांचं करिअर फ्लॉप झाले आणि ते इंडस्ट्रीतून गायब झाले. पण आज आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील एका फ्लॉप अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने एकामागोमाग एक, दोन, तीन किंवा चार नव्हे तर डझनभर फ्लॉप चित्रपट दिले आहेत . पण असं असूनही त्याला सुपरस्टार म्हटलं जाते. त्याला डझनभर पुरस्कारही मिळाले आहेत.

इंडस्ट्रीमध्ये असे अनेक स्टार्स आहेत ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाने आणि वेगवेगळ्या भूमिकांच्या आधारे प्रेक्षकांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण आज आम्ही तुम्हाला इंडस्ट्रीतील एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत, ज्याने आपल्या 48 वर्षांच्या प्रदीर्घ करिअरमध्ये 270 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु त्यापैकी डझनभर चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. तरीही त्याला हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार म्हटलं जातं. एवढंच नाही तर त्याला अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे.

हा सुपरस्टार अनेक दशकांपासून हिंदी चित्रपटसृष्टीसह त्याच्या चाहत्यांच्या मनावरही राज्य करत आहे. डझनभर फ्लॉप चित्रपटांमध्ये काम केल्यानंतरही त्याचं नाव इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्यांमध्ये घेतलं जातं. त्याने त्याच्या काळातील सर्व टॉप अभिनेत्रींसोबत काम केलं. मात्र त्याच्या नावासोबत हिटपेक्षाही फ्लॉप चित्रपट जास्त जोडले गेले.